21जून.. जागतिक योग दिन International Yoga Day

2015 पासून 21जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो.

21 जून या दिवसाचे अजून एक दिनविशेष म्हणजे संपूर्ण वर्षातील 365 दिवसांपैकी हा दिवस सर्वात मोठा असतो.

नियमित योग केल्याने आपल्याला मन शांती लाभते तसेच, कामातील, अभ्यासातील एकाग्रता वाढते, शारीरिक स्वास्थ उत्तम सुधारते.

सध्या कोरोणाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वांसाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविणे खूप गरजेचे आहे. त्यामुळेच यावर्षीच्या
 योग दिनाचे ब्रीद.. 
आपल्या घरी आपल्या कुटुंबासह योग..
 हे आहे.
त्यामुळे प्रत्येकाने आजपासून नियमित योग करण्याचा निर्णय घेऊन आपल्या निरोगी जीवनाचा अनुभव घेण्यासाठी सुरुवात करावी.
रोज किमान २० मिनिटे योग केल्यास आपले जीवन बदलून जाईल. 

फक्त खालील गोष्टी करून बघा..

१.रोज किमान २० सूर्यनमस्कार काढा.
२.अनुलोम, विलोम करा.
३.१० मिनिटे ध्यान/ meditition / विपश्यना / ओम चा जप
यापैकी जे येईल ते करा.



या तीन गोष्टी सलग ८ दिवस केल्यास आपल्या आयुष्यात बदल घडल्या शिवाय राहणार नाही.
शक्य असल्यास आर्ट ऑफ लिव्हिंग चा कोर्स  करा .
आपल्या सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..
धन्यवाद..
कॉमेंट करा, आवडल्यास शेअर करा.


21 Jun International Yoga Day

Since 2015, June 21 has been celebrated as World Yoga Day.
 This is the longest day out of 365 days in the whole year.
 
 Regular yoga improves physical as well as mental health.
 We get peace of mind , increases concentration in work, study alos improves physical health.
 Currently, due to the growing influence of corona, it is very important for everyone to increased immunity.  
 That's why this year's Yoga Day Theme is .. 
 Yoga at home and Yoga with Family.. 
 So everyone should start doing yoga regularly 
   Do Yoga at least 20 minutes daily and change your life.


 Just try this following.

 1. Do at least 20 Suryanamaskars daily.
 2. Do Anulomb , Vilomb
 3.10 minutes meditation Vipassana / Om jap.

 If you do these three things for 8 days in a row, your life will  change.
 If possible, Then join The Art of Living course.
 Wish you Happy and Healthy Yoga Day ..
Thank you.
If you like then follow us and share with friends.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Lockdown .. आणि लहाण मुले

विद्यार्थी आणि परीक्षा

कोरोणा,पोलिस आणि सध्यपरिस्थिती