डोणगांव, कोरोणा.. आणि आपण सगळेच..

काल आपल्या गावात रिसोड येथून आलेली महिला  कोरोणा पॉझीटीव्ह निघाली.


त्यामुळे आता आपल्या संपूर्ण गावात कलम 144 
( कर्फु ) लावण्यात आला. 
पुढील काही दिवस संपूर्ण गाव बंद राहील.
त्यामुळे आपण सामान्य नागरिकांनी कोरोणा
पासून बचाव करण्यासाठी पुढील गोष्टींची 
काळजी घ्यावी..

१. प्रशासनाने सांगितलेल्या सर्व सुचनांचे पालन करणे.

२. अर्जंट काम असल्याशिवाय घरातून बाहेर जाणे टाळा.

३. जातांना तोंडाला मास्क , रुमाल ,जे असेल ते बांधून जाणे.

४.सर्दी  , ताप  , खोकला , घसा दुखणे असे लक्षणे दिसत असल्यास ,

स्वताला आपल्या घरातील इतरांपासून दूर वेगळ्या खोलीत राहणे आणि ताबडतोब सरकारी दवाखान्यात माहीती देणे.


फक्त काही दिवस स्वतः ची आणि आई वडिलांची , आपल्या लहान मुलामुलींची काळजी घ्या.
कोरोणा पासून सुरक्षीत रहा..

आपल्याही काही सूचना असल्यास कॉमेंट करा.

 सर्वांना ही माहिती पाठवा..आणि स्वतः ची काळजी घ्या.

आपलाच मित्र..
धन्यवाद..
Connect with us..



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोरोणा,पोलिस आणि सध्यपरिस्थिती

विचार बदला.. आयुष्य बदलेल.. ( Change Your Mind .. Change Your Life ..)

Lockdown .. आणि लहाण मुले