कोरोणा,पोलिस आणि सध्यपरिस्थिती
दिवस रात्र एक करून आपली सेवा करणाऱ्या या पोलिसांमध्ये सुद्द्धा corona positive पेशंट आढळत आहेत. आज यांच्यावर आलेली वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते.
त्यामुळे सर्व पोलिसांची कोरोणा चाचणी होत आहे का ?
पोलीसांना कोरोणा झाल्यास हॉस्पिटल कुठे आहे ?
पोलिसांच्या घरातील व्यक्तींना corona झाल्यास काय व्यवस्था आहे ?
सर्व पोलिसांसाठी मास्क, पिपीई किट, sanitizer उपलब्ध आहे का ?
असे मुद्दे उपस्थित होतात.
आजपर्यंत पोलिसांनी आपली काळजी घेतली.
आता आपले कर्तव्य आहे,
त्यांची काळजी घेण्याची.
पोलीसांना मदत करा ...
सहकार्य करा..
सर्व पोलिसांना व त्यांच्या कार्याला
माझा मनापासून सलाम..
आपलाच
पोलिस मित्र.
तुमच्याही भावना कॉमेंट करा
शेअर करा..

Salute to maharashtra Police 🚔👮♂️🚨
उत्तर द्याहटवाSalutes...to our all Corona warriors
उत्तर द्याहटवाNice one Nagesh
उत्तर द्याहटवाSalute to our corona warriors