यशाचे रहस्य.. Key to success

नमस्कार मित्रांनो
सध्या कोरोना मुळे खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक भावना तयार होत आहेत.
तसेच परीक्षा होणार की नाही यामुळेसुद्धा विद्यार्थि निराशेत आहेत.

या सर्व गोष्टींचा विचार करून खास विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी  सकारात्मक विचारांसाठी एक तासाची मोफत ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली आहे .

यशाचे रहस्य

या कार्यशाळेत पुढील बाबी असतील

1.अभ्यास करताना एकाग्रता कशी वाढवावी ?
2.टेन्शन व ताणतणाव कमी करून आनंदी कस राहायचं ?
3. आपले करिअर व आपले ध्येय कसे गाठायचे ?
४. नाते कसे सांभाळायचे ?

या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यातून मिळतील.
तरी खालील लिंक वर जाऊन आजच रजिस्ट्रेशन करा .
स्वतः चे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सज्ज व्हा.
अधिक माहितीसाठी 
         हर्षिता : ९८२३७९५१७१
यशाचे रहस्य
कार्यशाळा दि. २७ जून , शनिवार
वेळ :- सकाळी १० ते ११ 
भाषा :- मराठी, हिंदी, इंग्रजी
मोफत. ऑनलाईन
👆Click here

Hello friends
 Currently, corona causes a lot of negative thoughts.
 The students are also frustrated as to whether the exam will be held or not.
 With all this in mind, a one hour free online workshop has been organized for positive thinking and bright future of students.

 The secret of success

 This workshop will have the following topics

 1. How to increase concentration while studying ?
 
2. How to stay happy by reducing tension and stress?
 
3. How to focus on your goals and and achieve success ? 

 4. How to manage a relationship ?

 Here are the answers to all these questions.

 However, go to the link below and register today.
 Get ready to shape your own bright future.

 For more information
 Contact: - Nagesh  7767901677
          Harshita 9823795171

Workshop Date. June 27 Saturday
Time :- 10:00Am to 11:00 Am
Language:- Hindi, Marathi , English
Free, Online

You are invited to a Zoom meeting. 

After registering, you will receive a confirmation email containing information about joining the meeting.
          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Lockdown .. आणि लहाण मुले

विद्यार्थी आणि परीक्षा

कोरोणा,पोलिस आणि सध्यपरिस्थिती