Corona, Lockdown .... And All Of Us.... ( कोरोणा , Lockdown.... आणि आपण सगळेच )

republic of india map with lock down sticker in it
                                                image Source: https://yourstory.com


या लेखात आपण कोरोना या महामारी मुळे लावण्यात आलेल्या Lockdown चा आपल्या दैनंदिन जीवनात झालेला बदल याविषयी चर्चा करणार आहोत.

भारतात २२ मार्च पासून Lockdown  लावण्यात आले आणि त्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात याचा परिणाम जाणवायला सुरवात झाली.

पहिला १ महिना सर्वांनीच घरातल्या घरात मौज मजा करण्यात , नवनवीन पदार्थ खाण्यात, नवीन खेळ , डान्स,कला इ. शिकण्यात घालवला.काहींनी हाच वेळ समजून अभ्यास दुपटीने वाढवला, नवीन पुस्तके वाचली, कविता, लेख लिहिले , आपले विचार मांडण्याचा , व्यक्त होण्याचा प्रयत्न केला .मी सुद्धा तुमच्यासारखाच 1 महिना अत्यंत आनंदात नवीन पदार्थ खाण्यात ,movie ,web-series,पाहण्यात, अभ्यास सोडून इतर सर्व गोष्टी केल्या.  

    1 महिन्यानंतर या आवडणाऱ्या सर्व गोष्टी कंटाळवाण्या वाटायला लागल्या.सरकारने सुद्धा Lockdown 1.0,पासून 2.0,3.0 असं करत करत 4.0 पर्यंत नेल. आणि आता Unlock 1.0 . 

   यामुळे घरातील सर्वच जण कंटाळले, आधी हव्याश्या वाटणाऱ्या गोष्टी आता नाकोष्या वाटायला लागल्या.
त्यामुळे चीड चीड, ओरडणं , रागावणं ,  कोणत्याच कामात मन न लागणं असे परिणाम दिसायला लागले.
तसेच घरातल्या घरात रोज रोज करोनाच्या Negative बातम्या ऐकून Negative विचार वाढायला लागले.
Facebook, Whatsapp, यावरचा वेळ वाढला, डोळ्यांवर मोबाईल चा परिणाम व्हायला लागला.

       हा झाला एक सार, आता यापुढील लेखात प्रत्येकाच्या जीवनात काय चांगले, वाईट, सकारात्मक, नकारात्मक, परिणाम पडले. काय समस्या निर्माण झाल्या? त्यावरचे उपाय यावर चर्चा करू .
तोपर्यंत नमस्कार.
🙏🙏

Corona, Lockdown... And All Of Us...



In this article, we will discuss the impact of the Lockdown caused by the Corona pandemic on our daily lives.

Lockdown was imposed in India from March 22 and since then, the effects have been felt in everyone's life.

For the first month, everyone has fun at home, eating new foods, playing new games, dancing. Spending time with family and learning new things, etc. Some people doubled their studies, read new books, wrote poems, articles, tried to express their thoughts. All other things are done.  

    After one month, all these favorite things started getting boring. The government also extended the lockdown from 1.0 to 2.0, 3.0 to 4.0. And now Unlock 1.0. 

   As a result, everyone in the house became bored, depressed and things that used to be desirable, now began to feel unattractive.

Negative thoughts also began to grow after hearing the negative news of Corona every day at home.

As spending a lot of time on Facebook, Whatsapp, so did the effect of mobile on the eyes.

       This is an intro, now in the next article, we will discuss good, bad, positive, negative, effects of corona pandemic in everyone's life. Now let's discuss the problem and its solutions.

stay tuned until then. 
🙏🙏

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा