प्रेमाला वय नसतं..
प्रेम..असा शब्द की ज्यावर कितीही लीहीली तरी कमीच.
प्रेमाला ना सीमा असतात ,ना कुठलं बंधन असत, ना कुठल्या मर्यादा. प्रेम हे सतत वाहणऱ्या झऱ्याप्रमाणे असते स्वच्छ ,निर्मळ आणि निरंतर .
प्रेम ही अशी गोष्ट आहे की जी ठरवून केली जात नाही जे आपसूक होऊन जाते.
True👍
उत्तर द्याहटवा