Study smart, not hard — 12th Board साठी Quick Guide तयार! 📘✨

 १२वीचा वर्ष महत्त्वाचं असतं, त्यामुळे exam साठी smart तयारी गरजेची आहे. खाली काही सोप्या पण उपयोगी टिप्स दिल्या आहेत:


1) अभ्यासाचा छोटा प्लॅन बनवा

दररोज कोणते chapters करायचे ते ठरवा. Random अभ्यास करू नका.

2) रोज ठराविक वेळ द्या

2–3 तास दररोज अभ्यास केला तरी चालेल, फक्त सातत्य ठेवा.

3) Concept समजून घ्या

फक्त पाठांतर नको. Chapter चं logic समजलं की प्रश्न बदलला तरी सोडवता येतो.

4) Short notes बनवा

Exam आधी revision पटकन होते. Formula sheetsflowcharts खूप use होतात.

5) Previous papers सोडवा

Exam pattern समजतो आणि time-management improve होतो.

6) Weak parts वर जास्त लक्ष द्या

जितके कमी येतात, ते chapters आधी strong करा.

7) Mobile दूर ठेवा

Study करताना DND किंवा silent वापरा. Distraction कमी झाला की focus वाढतो.

8) Revision करा

आठवड्याला एकदा आणि exam आधी सलग revision केलं तर गुण पक्के वाढतात.

9) Health सांभाळा

झोप, पाणी आणि हलका exercise — concentration वाढवतो.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Lockdown .. आणि लहाण मुले

विद्यार्थी आणि परीक्षा

कोरोणा,पोलिस आणि सध्यपरिस्थिती