1. सुशांत सिंह आत्महत्या.. आणि आपण सगळेच..
विनम्र श्रद्धांजली.
आत्महत्या करणे हा गुन्हा असून , त्या व्यक्तीस स्वतः च्या जिवापेक्षाही ती समस्या जास्त मोठी वाटते किंवा त्या समस्येला सामोरे जावू शकत नाही अशी भावना जेव्हा त्याच्या मनात येते, तेव्हा ती व्यक्ती आत्महत्या करते.
पण माझा साधा प्रश्न आहे.
एवढं सुंदर आयुष्य जगण्यासाठी आपला माणूस म्हणून जन्म झाला आणि तेच सुंदर आयुष्य जगण्याच सोडून आपलं अमूल्य जिवन का संपवायचं ?
समस्या अडचणी या प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्या प्रत्येक समस्येवर, अडचणींवर काही ना काही उपाय नक्कीच आहेत. अशी कुठलीच समस्या नाही की ज्यावर उपाय नाही.
असं करून ज्या आईने आपल्याला जन्म दिला, ज्या बापाने आपल्याला सगळं काही मिळावं यासाठी काबाडकष्ट केले या थोर देवतांचा विचार न करणं म्हणजे त्यांचा अपमान करणे आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी असा क्षण येतो की माणसाला वाटतं की
आपण का जगतोय ?
कोणासाठी जिवन जगतोय ?
जेव्हा या दोन प्रश्नाचं उत्तर त्याला मिळत नाही , तेव्हा तो निराश होतो आणि असा घातक विचार त्याच्या मनात येतो.
असं प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी घडलेले अस्त.
मग काय करावं ?
क्रमशः.. भाग २ कडे..
To be continued...part 2..

Sahi yar
उत्तर द्याहटवाAsch lihit ja
उत्तर द्याहटवाtujha likhanatun samajatli kahi navin gostina vacha fod..
Samaj probodhan asch chalu rahude
Good thinking
उत्तर द्याहटवाछान .....👌
उत्तर द्याहटवाNice..
उत्तर द्याहटवा