LOCKDOWN आणि MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा

महाराष्ट्रात दि. 15 मार्च पासून Lockdown सुरु झाले. त्यावेळी शासनाने परीक्षे बाबत कोणताही ठोस निर्णय न घेता परीक्षा आहेत त्याच वेळेनुसार घेण्यात येतील असे सांगण्यात आले.

त्यामुळे ग्रामीण भागातून पुणे, दिल्ली इ. ठिकाणी आलेली विद्यार्थि आहे त्याच ठिकाणी थांबले.

परंतु काही दिवसांनी सर्व परीक्षा काही काळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला

त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना खूप अडचणी, समस्या तयार झाल्या.

मग कशीतरी व्यवस्था करून , हे सर्व जण आपल्या घरी परत आले.

परंतु गावात आल्यावर त्यांच्या अडचणी काही दुर झाल्या नाही. इथे पुस्तकं मिळणं, अभ्यासिकेच वातावरण मिळणं थोड अवघड आहे.

त्यामुळे या गावाकडे आलेल्या विद्यार्थी मित्रांना मदत व्हावी यासाठी हा ग्रुप तयार करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विचार बदला.. आयुष्य बदलेल.. ( Change Your Mind .. Change Your Life ..)

विद्यार्थी आणि परीक्षा

कोरोणा,पोलिस आणि सध्यपरिस्थिती